Gudi Padwa 2024 wishes : गुढी पाडवा, जो कि महाराष्ट्रीय सांस्कृतिक समृद्धि का प्रतीक है, हिंदू दिनदर्शिका के अनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा को मनाया जाता है. इस दिन घरों में गुढी उभारी जाती है और एक मराठी नवीन वर्ष का स्वागत किया जाता है. यह त्योहार उत्साह और जल्लोष से भरा होता है, जहां लोग नवीन वस्त्र धारण करते हैं और सोने, नए वस्तुओं की खरीददारी करते हैं. शोभायात्रा निकाली जाती है और लोग एक दूसरे को शुभकामनाएं देते हैं.
गुढी पाडवा के इस खास मौके पर, हम सभी अपने प्रियजनों, मित्रों और समर्थनीयों को नववर्ष की हार्दिक शुभकामनाएं भेजते हैं. यह एक समर्थन और सजगता का समय है जब हम सभी एक दूसरे के साथ मिलकर नए आरंभों की ओर कदम बढ़ा सकते हैं. इस नए वर्ष में हम सभी को सुख, समृद्धि, और सफलता की कामना करते हैं. देखिये इस तरह से आप गुढीपाडवा की मराठी मेसेजेस quotes, और संदेश भेज सकते है…
Gudi Padwa 2024 wishes :
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा संस्कृतीचं नववर्ष,
परंपरेची कास, गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
साखरेच्या गाठीचा गोडवा,
लिंबाच्या पानांचं आरोग्य सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
प्रत्येक सुखाची सुरवात व्हावी गुढीतून.
प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ यावं गुढीतुन
गुडीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी पाडव्यापासून सुरू होणार्या नववर्षात सगळ्यांचा होवो विकास.
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आपल्या यशाची पताका अशीच उडत जावो
गुढीतून आशेची पालवी, सुखाचा मोहर,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
उंच आकाशी भिरभिरत राहो पक्ष्यांचे थवे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढी उभारू आपल्या स्नेहाची गुढी मुळे आपल्या आयुष्यात सुरवात होवो प्रेमाची.
आशा नवी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष आपलं आरोग्यदायी जावो.
गुढी मुळे आपल्या आयुष्यात सुरवात होवो प्रेमाची.
घरोघरी शोभेल जशी उंच गुढी गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना आरोग्यदायी जावो हे वर्ष नवे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
बांबूच्या उंची सारखं यश लाभो आपल्याला गुढीपाडवा आणि नववर्ष सुख समृद्धीचे जावो आपल्याला.
नवे संकल्प, नव्या आशा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
सर्वांना हे नववर्ष सर्व संकल्पपूर्ती चे जावो हीच सदिच्छा
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी उभारू आपल्या स्नेहाची गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढी मुळे आपल्या आयुष्यात सुरवात होवो प्रेमाची नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र.
घरोघरी शोभेल जशी उंच गुढी तशीच तुमच्या आमच्या आयुष्यात येवो
आनंदाची गोडी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
बांबूच्या उंची सारखं यश लाभो आपल्याला आशा नवी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्ष भरभराटीचं जावो हा पाडवा जीवनात आनंदाचं लेणं घेऊन येवो
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष आपलं आरोग्यदायी जावो.
उंच आकाशी भिरभिरत राहो पक्ष्यांचे थवे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढी उभारू आपल्या स्नेहाची गुढी मुळे
आपल्या आयुष्यात सुरवात होवो प्रेमाची.
ये भी देखिये :
Up constable admit card 2024 download link : ऐसे डाउनलोड कीजिए नीचे दिए गए लिंक से एडमिट कार्ड
Current Shankaracharya List : जानिए मौजूदा चार शंकराचाय्रो के बारे में . .